संगणकातील कार्यकारी प्रणालीसोबत मिळालेल्या युनिकोडाचा वापर कसा करायचा?
आपल्या संगणकावरील कार्यकारी प्रणालीत युनिकोड असलं तरी अनेकदा ते कार्यरत केलेलं नसतं. विशेषतः आपण एखाद्या कंपनीचा आयता संगणक न घेता विविध भाग जुळवून तयार केलेला सांधीव संगणक घेतो तेव्हा. ते कार्यरत केलेलं नसेल अशा वेळी त्या कार्यकारी प्रणालीची चकती (सीडी) वापरून ते कार्यरत करून घ्यावं लागतं. ही प्रक्रिया एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा चकती वापरावी लागत नाही. तेव्हा आपल्या संगणकावर युनिकोड बसवलेलं आहे की नाही हे एकदा तपासून घ्या.
३ टिप्पण्या:
Thanks for starting a good blog.
How to check whether we have unicode or not?
mee prashnachinha, udgarchinha hee chinhe unicodatoon marathi type kartana deoo shakat nahee.kahi upay ahe ka?
? ! % , ही चिन्हे मराठीसाठी वेगळी नाहीत. आणि inscript keyboard मध्ये ती नाहीत. जर ती चिन्हे हवी असतिल तर english keyboard वापरावा.
टिप्पणी पोस्ट करा