मंगळवार, २० जानेवारी, २००९

संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?

संगणकावर युनिकोड आहे की नाही हे कसं ओळखावं?

पुढील खुणांवर क्रमाने टिकटिकवा. Start > Control panel > Regional and Language options

. ह्या ठिकाणी गेल्यावर एक चौकट उघडेल. त्यातील वरच्या बाजूला असलेल्या Languages ह्या खुणेवर बाण नेऊन टिकटिकवा. पुढील आकृतीत दाखवल्याप्रमाणे दृश्य दिसेल.

. चौकटीच्या ह्या भागात खाली Supplemental language support ह्या भागातील दोन पर्यायांपैकी Install fiels in complex and right-to-left languages (including Thai) हा पहिला पर्याय निवडला आहे का हे पाहा जर तो निवडलेला असेल तर तुमच्या संगणकावर युनिकोड आहे. जर निवडलेला नसेल तर तुमच्या संगणकावर मराठीसाठी युनिकोड कार्यरत केलेलं नाही.

५ टिप्पण्या:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis म्हणाले...

इंग्रजी लिपीसाठी एका अक्षराराठी एक बाइट एवढी जागा लागते. युनिकोड पद्धतीने मराठी अक्षरांसाठी दोन बाइट्स एवढी जागा लागते हे बरोबर आहे काय?
alis

आशिष आल्मेडा (Ashish) म्हणाले...

युनिकोडात फाईल बहुदा UTF-8 ह्या पद्धतीने साठवली जाते. त्यात मराठी अक्षरांसाठी 3 बाइट्स एवढी जागा लागते. मी अजून जास्त माहिती लवकरच शोधून ब्लॉगवर टाकेन.

अनामित म्हणाले...

calowmajhya compu . madhye english(us) hi bhasha aahe. kay karu?

Padmakar Dadegaonkar म्हणाले...

How to know it on the MAC?

आशिष आल्मेडा (Ashish) म्हणाले...

i know little about MAC.
But you can see this site on the MAC pc and if you can read it properly (टिप्पणी - is this word correctly typed ?). It means unicode is properly enabled on that computer.