सोमवार, ८ मार्च, २०१०

नवी माहितीपुस्तिका

युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे? ह्या पुस्तिकेसाठीचा दुवा उजवीकडच्या चौकटीत दिला आहे।
http://sites.google.com/site/yunikodatunmarathi/dharika ह्या संकेतस्थळावरूनही ही पुस्तिका उतरवून घेता येईल.

३ टिप्पण्या:

Rishikesh म्हणाले...

dhanyavad!

meti म्हणाले...

आऊट लूक मध्ये मराठी कामकाज करता येईल का? येत आसलेस ते कशा प्रकारे करता येईल या बाबतची माहिती पाठविल्यास त्याचा वापर करणे सोपे जाईल. आपल्या या वेब चा फारच चांगला उपयोग् कामकाजात होत आहे.याचा सर्वाना लाभ होत आहे.

सुशान्त म्हणाले...

आउटलूकमध्ये युनिकोड वापरून मराठीत नक्कीच काम करता येईल. युनिकोडातून मराठीत काम करण्याची व्यवस्था आपल्या संगणकावर कार्यरत केलेली असेल तर ह्याबाबत कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही. आउटलूकसाठी काही विशेष करण्याची आवश्यकता आहे असे वाटत नाही.