बुधवार, ७ जानेवारी, २००९

लोकसत्ता युनिकोडात !

सकाळीच सुशांत म्हणाला की लोकसत्ताने युनिकोड वापरायला सुरूवात केली आहे. http://www.loksatta.com पाहा.
आता मराठीमधील ३ चांगली वृत्तपत्रे महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ ही युनिकोडात आहेत. मराठीचा वापर वाढण्याच्या दृष्टीने हा बदल चांगला आहे.

1 टिप्पणी:

Narendra Prabhu नरेन्द्र प्रभु म्हणाले...

हा ब्लॉग खुपच छान आहे. युनिकोड बद्दल खुप चांगली महिती मिळ्ते. धन्यवाद