शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
ह्या अनुदिनीत संगणकावर युनिकोड वापरून मराठीत काम करण्यासाठी आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देत आहोत. सामान्य व्यक्तीला आवश्यक ती माहिती तर आम्ही देऊच पण अधिक जिज्ञासा असणार्या व्यक्तींनाही इथली माहिती उपयोगी पडेल. युनिकोड वापरून मराठीत काम करताना आलेल्या अडचणी, लोकोपयोगी माहिती तसेच अनुभव आपण इथे प्रतिक्रिया म्हणून नोंदवू शकाल. त्यातून माहितीची अधिक देवाणघेवाण होऊन संगणकावर मराठी वापरण्यासाठीची अधिक माहिती सर्वांना उपलब्ध होऊ शकेल.
माहितीपुस्तिका खाली उजवीकडच्या चौकटीत दिली आहे.
1 टिप्पणी:
Khup Chan Mahiti Dilit. Mi Pan Marathi Madhe Type Karnyacha Prayant Karat Aahet. Khup Chan Mahiti Aahe
टिप्पणी पोस्ट करा