सोमवार, २५ ऑगस्ट, २००८

संगणकावर मराठीतून व्यवहार : युनिकोडाच्या साहाय्याने

युनिकोड वापरून संगणकावर मराठीतून व्यवहार कसा करावा हे सांगणारी आमची पुस्तिका ह्या दुव्यावर (पीडीएफ आवृत्ती ) उपलब्ध करून दिली आहे. ती पाहावी. ह्या अनुदिनीवर हा सर्व मजकूर आणि इतर अद्ययावत माहिती आम्ही लवकरच देण्याचा प्रयत्न करू.

1 टिप्पणी:

Sujata म्हणाले...

बराह वापरुन एमएस-वर्ड मध्ये लिहिलेला मजकुर ब्लोग वर कोपी पेस्ट करता येतो का? तसा प्रयत्न केला पण फ़ोन्ट प्रोब्लेम येतो.इथे देखील चंद्रबिंदू लिहिताना अडचण येते..त्यामुळे कोपी,फ़ोन्ट... :) :)