सामना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ मार्च, २०१०

सामनाही युनिकोडात

आता सामना हे वृत्तपत्रही युनिकोडात दिसू लागले आहे. लवकरच उरलेली वृत्तपत्रेही युनिकोडात यावीत. मराठी वृत्तपत्रांच्या प्रसाराला ही गोष्ट फारच उपकारक ठरणार आहे.